दैनिक_लोकशाही_मतदार
मुंबई - आज सकाळी १० वजल्याच्या सुमारे दादर हून विरार कडे निघालेल्या लोकल ट्रेन खाली विरार स्टेशन प्लॅटफॉर्म पासून अंदाजे ३०० मीटर अलीकडे एका अज्ञात महिलेचा अपघात झाला असून त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे महिलेचे वय ३५ ते ४० च्या दरम्यान असून , रेल्वे प्रशासन तातडीने येऊन त्या महिलेला शाकीय रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असून परिस्थिती गंभीर असल्याने वाचण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
Tags
मुंबई
