सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहर उत्तर काँग्रेस ला धक्का प्रभाग क्रमांक 4 मधून आदित्य केदार म्हमाणे यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला मागील ४० वर्षा पासून त्यांचे वडील मा केदार (मालक)म्हमाणे मागील १० वर्ष ते कॉंग्रेस पक्षात सक्रिय होते आज सोलापूर शहर उत्तर काँग्रेस वक्ता सेल अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले असून लवकरच चिरंजीव आदित्य हे भाजपा मध्ये प्रवेश करणार असून काँग्रेस ला हा प्रभाग ४ मधून एक प्रकारचा मोठा धक्का असणार आहे.
Tags
सोलापूर
