दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर प्रतिनिधी) - अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या सोलापूर शहर कार्याध्यक्ष पदी साप्ताहिक कार्यसम्राट चे सोलापूर शहर प्रतिनिधी राजेंद्र पवार यांच्या निवडीबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, श्रीनिवास इंदुरकर, उपाध्यक्ष रमेश इंदुरकर, सचिव संतोष कुरुडे यांनी अभिनंदन केले आहे राज्य प्रसिद्धीप्रमुख शेषराव सोपणेमामा यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार यांची निवड केली आहे सर्वांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी तसेच जनतेच्या प्रश्नांवर आवश्यक ते कार्य करावे तसेच संघटना वाढीसाठी सातत्याने प्रयत्नरत राहावे. असे आवाहन अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर आणि राज्य प्रसिद्धीप्रमुख शेषराव सोपनेमामा यांनी केले असून नूतन सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजेंद्र पवार यांचा जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार केला आहे त्याच बरोबर त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत
यावेळी दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद साप्ताहिक यशक्रांती चे संपादक डी डी पांढरे कुणाल धोत्रे इत्यादी उपस्थित होते.
Tags
सोलापूर