मोठी ब्रेकिंग! महादेव कोगनुरे मनसेच्या वाटेवर! अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट; दक्षिण मधून उमेदवारी निश्चित?

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर प्रतिनिधी - सोलापुरात दक्षिण तालुक्यात एम के फाउंडेशन च्या माध्यमातून गोरगरीब वंचित पीडित व जळीतग्रस्त लोकांना नेहमीच मदतीसाठी पुढे असणारे एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे हे दक्षिण तालुक्यामधून विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक होते तसे अधिकृत फॉर्म देखील भरलेले होते परंतु काँग्रेसमध्ये दक्षिणमधून तिकीट मिळण्याचे निश्चिती त्यांना वाटत नसल्याने महादेव यांनी आज मनसेच्या वाटेवर जाण्याचा निश्चय केला असल्याचे समोर येत आहे महादेव कोगनुरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन उमेदवारी बाबत चर्चा केल्याचे समजते आहे. काँग्रेस मधून उमेदवारी न मिळाल्यास मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची चिन्हे दिसत आहेत.लवकरच सविस्तर वृत्त पाहूयात लोकशाही मतदार मध्ये.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form