रेशन कार्डच्या केवासीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर-धान्य वाटपा संदर्भातही काही बदल झाले असून एक नोव्हेंबर पासून कार्डधारकांना देण्यात येणारा तांदूळ आणि गव्हाच्या वाटपात वाटपात बदल केला आहे. आता हे दोन्ही धान्य सामान देण्यात येणार आहेत.
पूर्वी योजनेतून प्रतिमाणूस किलो दोन तीन तांदळासह किलो गव्हाचे वाटप करण्यात येत होते. आता बदललेल्या नियमानुसार तांदूळ आणि गव्हाचे समसमान वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्डधारकांना एक किलो गहू जास्त मिळणार आहे. या सरकारी योजनेचा लाभ देशभरातील कोट्यवधी नागरिकांना मिळतो. देशातील अनेक लोकांना दोन वेळेच्या जेवणाची काळजी आहे. त्यांच्यासाठी स्वस्त धान्य देण्यात येते. स्वस्त धान्य दुकानातून त्यांना साखर,
वाटप करण्यात येतो. धान्य वाटपा संदर्भातही काही बदल झाले असून एक नोव्हेंबरपासून कार्डधारकांना देण्यात येणारा तांदूळ आणि गावाच्या वाटपात वाटपात बदल केला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वीच रेशन कार्डधारकांना ही केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी ही केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती मात्र अनेक अडचणीमुळे कार्डधारकांना केवायसी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ केली आहे. त्यामुळे ज्या-ज्या नागरिकांनी रेशन कार्डसाठी केवायसी केलेली नाही त्यांनी तात्काळ पूर्ण करून घ्यावी अन्यथा त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा पुरवठा तेल, तांदूळ आणि गव्हाचे विभागाच्यावतीने दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form