दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर :- रमजान चा पवित्र महिना काल संपन्न झालं त्याच अनुषंगाने काल चंद्र दर्शन झाले आज देशभरात सर्वत्र रमनाज ईद मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात साजरी होणार असून मुस्लिम परंपरेनुसार सकाळी ईद ची नमाज अदा करून आणि धार्मिक विधी पूर्णत्व केली जाते त्यानंतर सर्वांना ईद च्या गळेभेट देऊन आनंद साजरा केला जातो. सोलापूर होटगी रोड येथील इदगा मैदान येथे मोठ्या उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात सामुदायिक ईद ची नमाज पठण आज संपन्न झाले. याप्रसंगाचे काही क्षणचित्रे आमच्या दैनिक लोकशाही मतदार ऑनलाईन च्या दर्षक वाचकांसाठी.
Tags
सोलापूर