विनायक कोरे यांची लॉयन संघटनेची स्थापना ; अन्यायाविरुद्ध लढा उभा करण्याचा निर्धार

दैनिक_लोकशाही_मतदार
बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध लढा देण्याकरिता लॉयन संघटनेची स्थापना संस्थापक अध्यक्ष श्री विनायक कोरे यांनी केली सदर प्रसंगी गुरुजी श्री सूर्यकांत दराडे श्री शंकर (अण्णा) अंजनाळकर श्री महादेव (महाराज) भोसले श्री हिरालाल पिसे श्री श्रीनिवास पोटाबत्ती श्री लखन (दादा) भोसले श्री सोमलिंग कोळी श्री सुरज गायकवाड श्री अजय कांबळे श्री राजाभाऊ लोंढे श्री दिलीप श्री गंगाधर झुरळे श्री ऋषिकेश मस्के श्री चंद्रकांत प्रताप श्री समाधान कांबळे
 श्री लक्ष्मण सरवदे श्री सुर्यसेन सांवत श्री योसेफ कांबळे डॉ अशोक शावळकर डॉ सचिन स्वामी डॉ नितीन बाबर सौ विमला गुळेद सौ पार्वती पुजारी सदर प्रसंगी आदि प्रमुख मान्यवर व असंख्य सदस्य उपस्थित होते सर्वांनी या लॉयन संघटनेस पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गंगाधर झुरळे यांनी केले सदर प्रसंगी लॉयन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विनायक कोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form