महावितरणचा हलगर्जीपणा ; आनंद नगर अंधारात , नागरिकांचा संताप

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - सोलापुरातील नई जिंदगी भागातील आनंद नगर ३ येथे सायंकाळी ७ वाजल्यापासून तब्बल २ तास लाईट गेली असून महावितरण कर्मचारी कोणाचेच फोन उचलत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे , कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी आहेत की कशासाठी आहेत ? यांच्यावर कोणाचे अंकुश आहे की नाही ? अशी भावना आनंद नगर ३ येथील रहिवाशांकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form