मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या पाठपुराव्याला यश

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - सोलापुरात महालक्ष्मी नगर 67 पेठ शहर हद्दवाड विभाग मजरेवाडी येथील सार्वजनिक नागरिक सुविधा व पाण्याच्या प्रश्नाबाबत मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूर महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आला होता त्या निवेदनाची दखल घेत महापालिका झोन क्रमांक चार चे विभागीय अधिकारी
 यांनी महालक्ष्मी येथे पाहणी करून महालक्ष्मी नगर येथे 850 मीटर पाण्याची सहा इंची पाईपलाईन टाकावी लागणार आहे या पाईपलाईन साठी अंदाजीत खर्च 18 लाख इतका अपेक्षित आहे म्हणून महापालिका आयुक्त यांना लेखी पत्र पाठवला आहे.
 दिनांक 4 ऑक्टोबर रोजी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या शिष्टमंडळाने महालक्ष्मी नगर ची पाहणी केली व चिस्तीया नगर, सत्य साई नगर च्या सर्व नागरिकांची समस्या बाबत तेथील रहिवाशांसोबत अनेक प्रश्नावर चर्चा केली. आणि मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने 
 महालक्ष्मी नगर,सत्य साईनगर,चिस्तीया नगरच्या अनेक प्रश्न शासन दरबारी पत्रव्यवहार, आंदोलन, उपोषणच्या,माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार अशी माहिती संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिले.
 त्यावेळी त्या परिसरातले अनेक नागरिकांनी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे पदाधिकाऱ्यांना परिसरातील अनेक प्रश्न सांगितले.
 त्यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख महबूब कादरी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष (आरोग्य विभाग) अकबर शेख, सोलापूर शहर उपाध्यक्ष आजार बिजापुरे, सोलापूर शहर संपर्कप्रमुख परवेज मुल्ला व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 सोलापुरात महालक्ष्मी नगर 67 पेठ शहर हद्दवाड विभाग मजरेवाडी येथील सार्वजनिक नागरिक सुविधा व पाण्याच्या प्रश्नाबाबत मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूर महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आला होता त्या निवेदनाची दखल घेत महापालिका झोन क्रमांक चार चे विभागीय अधिकारी
 यांनी महालक्ष्मी येथे पाहणी करून महालक्ष्मी नगर येथे 850 मीटर पाण्याची सहा इंची पाईपलाईन टाकावी लागणार आहे या पाईपलाईन साठी अंदाजीत खर्च 18 लाख इतका अपेक्षित आहे म्हणून महापालिका आयुक्त यांना लेखी पत्र पाठवला आहे.
 दिनांक 4 ऑक्टोबर रोजी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या शिष्टमंडळाने महालक्ष्मी नगर ची पाहणी केली व चिस्तीया नगर, सत्य साई नगर च्या सर्व नागरिकांची समस्या बाबत तेथील रहिवाशांसोबत अनेक प्रश्नावर चर्चा केली. आणि मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने 
 महालक्ष्मी नगर,सत्य साईनगर,चिस्तीया नगरच्या अनेक प्रश्न शासन दरबारी पत्रव्यवहार, आंदोलन, उपोषणच्या,माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार अशी माहिती संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिले.
 त्यावेळी त्या परिसरातले अनेक नागरिकांनी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे पदाधिकाऱ्यांना परिसरातील अनेक प्रश्न सांगितले.
 त्यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख महबूब कादरी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष (आरोग्य विभाग) अकबर शेख, सोलापूर शहर उपाध्यक्ष आजार बिजापुरे, सोलापूर शहर संपर्कप्रमुख परवेज मुल्ला व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form