दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सोलापुर जेष्ठ नागरीक समनवय समीतीचे वतीने जेष्ठनागरीकांत नवचैतन्यं निमार्ण करण्यासाठी जेष्ठ नारनेकाची चालण्याची स्पर्धा आयोजीत केलेली आहे. सदर स्पर्धेचे दुसरे वर्षे आहे.
जुळे सोलापुर व सोलापुर शहरातील जेष्ठ नागरीकानी घराबाहेर पडुन स्वतः कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी या स्पर्धे चे आयोजन केलेले आहे. जास्तीजास्तं जेष्ठ नागरीकांनी यात स्वखुशीने सहभाग नोंदविण्याचे अहवान करण्यात येत आहे.
जेष्ठ नागरीकांनी उघडा डोळे पहा निट या प्रमाणे स्वंतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी ही स्पंर्धा आयोजित केली आहे. चाललाल तर चालाल, चाललाल तर आनंद मिळेल, चाललात तर मित्र व मित्रांचा समुह मिळेल, या मित्र सहमुहात जेष्ठांच्या व्यक्तीगत, कौटुंबिक, सामाजीक नागरी, राजकीय, आर्थीक समस्यांची चर्चा होईल व त्यावर उपाय सोधले जातील. जेष्ठांची मानसिक स्थीती, कुटूंबातील डळमळीत झालेले स्थान, एकटेपणा, कुचंबना, घरेलु हिंसा या पासुन मुक्ती मिळेल. मनमोकळे करण्याचा हक्काचा मित्रपरीवार सहज मिळेल. शरीर तंदुरुस्थं राहील. शरीराचे व मनाचे संतुलन निर्माण होवुन आरोग्य संपन्न जिवण जगण्याची संधी नियमीत चालण्याच्या सवयीमुळे प्राप्तं होईल. असे म्हणतात की, शरीराची 70% ताकत पायात असते. फक्तं 10 मिनिटे चालण्याने साखर नियंत्रित होत. 20 मिनीटे चालण्याने वृध्दंत्व प्रकिया मंदावते. तसेच 90& शरीरात उर्जा निर्माण होत. 30 मिनीटे चालण्याने प्रतिकार शक्ती वाढते. तर 40 मिनीटे चालण्याने ताणतनाव कमी होतो. पण नियमीत चालायला सर्व वेळ आणि दिवस शुभ असतात मन करारे प्रसन्न् सर्व सिध्दीचे कारण मोक्ष आथवा बंधन सुखसमाधान इच्छा ते . असे संत तुकाराम महाराज सांगुन गेले आहेत.
स्पर्धेचा दुसरा उददेश परीसरातील जेष्ठं नागरीक एकत्र येतील विचारांची देवान घेवान होईल परिनामी त्यांचा संघ तयार होईल त्यातुन शासन आणि प्रशासन यांच्या कडुन मुलभुत गरजा पुरतेसाठी प्रर्यन्त केले जातील. तसेच जेष्ठाकडे आसलेल्या वेळेचा सदउपयोग उदयाच्या सुदर व स्मार्ट सोलापुरसाठी होवु शकतो. त्याच प्रमाणे आपल्या सुदर व स्मार्ट सोलापुर साठी जेष्ठ नागरीक संघाची भुमीका म्हंत्वपुर्ण आणि अधोरेकीत करण्यासारखी असेल. असा प्रयत्नं जेष्ठ नागरीक संघ करीत आहेत.
ठिकाण : डॉ. बाबासाहे आंबेडकर चौक नविन RTO जवळ विजापुर रोड सोलापुर
वेळ :- सकाळी 6.30 वा.
Tags
सोलापूर