पेट्रोल पंप राहणार सुरू ; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर - सोलापूर शहरात राजरोस पणे व नियमित पणे पेट्रोल पंप सुरू राहणार असून ट्रक चालांचा संप असल्याने पेट्रोल पंप देखील तीन दिवस बंद असल्याची अफवा सुरू होती परंतु पेट्रोल पंपाच्या चालकांनी व पुरवठादारांनी कुठक्याही प्रकारचे पेट्रोल पंप यांचा संप नसून सुरळीतपणे चालू असणार असल्याचे स्पष्ट केले आहे



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form