भीम आर्मी महिला शहराध्यक्षा विशाखा उबाळे यांनी बापूजी प्राथमिक प्रशालेत पेन व लाडू वाटप करून चिमुकल्यांसोबत साजरा केला प्रजासत्ताकदिन


दैनिक_लोकशाही_मतदा

सोलापूर - देशभरात आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो यानिमित्ताने शासकीय , निमशासकीय , शाळा महाविद्यालयांमध्ये अश्या विविध ठिकाणी झेंडा वंदन करून विविध उपक्रम व कार्यक्रम घेत प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर भीम आर्मी सोलापूर शहराध्यक्षा विशाखा उबाळे यांनी बापूजी प्राथमिक प्रशाला येथे विद्यार्थ्यांना पेन व लाडू वाटप करून प्रजासत्ताकदिन साजरी केले यावेळी विशाखा उबाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिनाचे थोडक्यात महत्त्व सांगून सर्व चिमुकल्यांना लाडू भरवून आजचा हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी बापूजी प्राथमिक प्रशालेचे मुख्याध्यापक भारत गुणापुरे , शिक्षक , शिककेतर कर्मचारी तसेच भीम आर्मीचे प्रतीक डावरे बिरू डांगे देवा सुरवसे लक्ष्मी माने आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form