MH13 news चे संपादक महेश हनमे यांना मातृशोक..



उर्मिला सौदागर हनमे यांचे अल्पशा आजाराने मृत्यु, 

त्यांची अंत्ययात्रा आज 07 | 01 | 2024 रोजी ठीक सकाळी 10.30 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. 

लोकशाही मतदार समूह वतीने मातोश्रीस भावपूर्ण श्रद्धांजली

पत्ता - ब्लॉक नंबर 23 राजेश्वरी नगर, बार्शी रोड बाळे, सोलापूर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form