दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - कराटे फेडरेशन ऑफ शोतोकॉन इंडीया सल्लग्नित शोतोकॉन मार्शल आर्ट कराटे किंक बाॅक्सिंग अकॅडमी हत्तूरे नगर विमानतळ होटगी रोड सोलापूर या संस्थेच्या माध्यमातून कराटे कलर बेल्ट परीक्षा दिनांक 12/06/2024 रोजी कै.रखमाबाई हत्तुरे मंगलकार्यालय येथे सेन्साई राजेंद्र हक्के K.F.S.सोलापूर जिल्हा टेक्निकल डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न झाले
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर चे विद्याताई मानेपश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष ,रामप्पा अण्णा चिवडशेट्टी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.पा.द.सोलापूर , सतिश काळे चाटे कोचिंग क्लासेस सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ,अतूल गायकवाड होटगी सरपंच ता.द.सोलापूर सौ. रूकमीणि कांबळे सामाजिक कार्यकर्ते , अनिल बर्वे सरभाजपा ग्रामपंचायत सदस्य वळसंग , विजूदा नागमोडे भिमप्रतिस्ठान सामाजिक कार्यकर्ते सोलापूर ,श्रीशैल मामा हत्तूरे याचे चिरंजीव महेश हत्तूरे , सुरेश अण्णा डवले ( तंटामुक्त अध्यक्ष होटगी स्टेशन ता.द.सोलापूर भंडारा ग्रृप ) ,चंद्रकांत सुतार L.I.C. एजंट , शरण दारफळे इन्स्पेक्टर आर्मी , जितेश वाकसे सिनियर ब्लॅक बेल्ट,विजयकुमार लांडगे, या प्रमुख पाहुण्यांनी विध्यार्थीना 21 व्या शतकात मुलीना सशक्त व बलशाली होण्यासाठी कराटे प्रशिक्षण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे व्यक्त करण्यात आले . या सोहळ्याचे औचित्य साधून चाटे कोचिंग क्लासेस चे व्यवस्थापक सतिश काळे यांनी यशस्वी व गरजवंत मुलीना 90 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या मुलींसाठी गुरू माता योजनेअंतर्गत मुलीना मोफत शिक्षण देण्याचे आव्हान केले व सुभेच्छा दिल्या या वेळी विध्यार्थीनी प्रात्यक्षिक कृतीतून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय हरवाळकर यांनी केले या कार्यक्रमांसाठी बोरामणी शाखेचे प्रशिक्षक नवनाथ काबळेसर , बाळे शाखेचे प्रशिक्षक युराज सुंटनुर , भागेश धुमगोडा , चंद्रकांत तवटे , मयुर फुलारी , कु. धनलक्ष्मी बिराजदार , कु. तेजश्री फुलारी हे सर्व ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक आहेत यानी परीश्रम घेतले या कार्यक्रमांसाठी पालक मोठ्या संखेने उपस्थीत होते.
