दैनिक_लोकशाही_मतदार
नागपूर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात जागावाटपांच्या चर्चांना उधाण आलं आहे. कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी किती जागांवर लढणार याचा आकडा सांगितला आहे.
आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर तर आपण लढायचं आहेच पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचंय, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. नागपुरात शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना विधानसभेच्या जगांबाबत सूतोवाच केले आहे.
Tags
नागपूर
.jpeg)