दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- पूर्व विभागातील युवकांचे आधारस्तंभ सर्वसामान्य माणसांच्या अडचणीत धावून जाणारे राजकीय पटलावरील उमलते नेतृत्व सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे युवा नेते लक्षमीनारायण दासरी यांचा वाढदिवसानिमित्त मित्र परिवार वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद कृष्णाहरी कोमाकुल गोपाळ गाजूल पांडुरंग कोंडा सुहास चौबळ पांडुरंग चेअरमन प्रसाद मादास नारायण गोगी शिवा गायकवाड रामप्रसाद दासरी मल्लिकार्जुन भंडारी भद्रय्या रेगोटी व्यन्कटेश मादास सोनू गुडेली सह मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.
Tags
सोलापूर