श्रीनिवास बंदगी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- जे का रांजले गांजले त्यासी म्हुणु आपले देव तेथेची जाणावा साधू तोचि ओळखावा या म्हणी प्रमाणे समाजसेवा हिच खरी ईश्वर सेवा समजून गोर गरीब वंचित पिढीत घटकाला नेहमीच मदतीचा हात पुढे करून त्यांच्या अडचणीत धावून जाणारे 

सोलापूर येथील साखर पेठ येथील कुरहिनशैट्टी ज्ञाती संस्था खजिनदार  व श्री नीळकंठेश्वर शिक्षण संस्था संचालक श्री श्रीनिवास (अण्णा ) शंकर बंदगी यांचा वाढदिवसानिमित्त  फेटा बांधून शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नारायण (काका ) गडगी श्री निलकंठेश्वर शिक्षक संस्था चे संचालक अर्जुन कस्सा कुरुहीनशेट्टी ज्ञानी संस्था चे विश्वस्त नागेश टंकसाल माजी विश्वस्त शंकर बटगिरी शशिकांत नादरगी समर्थ बुगडी व अन्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form