राजाभाऊ पवार यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार


सोलापूर (प्रतिनिधी)- गेल्या दहा वर्षापासून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने सोलापूर शहर जिल्ह्यात आगळी आगळीवेगळी ओळख निर्माण केले असून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर प्रशासन दरवाजात नेहमी आवाज काढत साप्ताहिक कार्यसम्राट ने आपली भूमिका दक्ष व सजग ठेऊन पत्रकारिता जपली असून समाजातील वंचित पीडित घटकासाठी साप्ताहिक काम कार्यसम्राट वृत्तपत्राने नेहमीच जागल्याची भूमिका पार पाडली आहे साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे सोलापूर शहर प्रतिनिधी राजाभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस) यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या 
 यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा साप्ताहिक कार्यसम्राट हे संपादक यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सचिव अंबादास गज्जम कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी कार्यकारी शहराध्यक्ष वसीम राजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप कबीर तांडुरे रमेश अपराध इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form