दैनिक_लोकशाही_मतदार
करमाळा (प्रतिनिधी)- करमाळा शहरातील दलित वस्तीतील स्मशानभूमीची बिकट अवस्था झाली असून दिवसेंन दिवस करमाळा मध्ये भर दिवसा दलित वस्तीतील स्मशानभूमी मध्ये दारुडे दारू पीत असून स्मशानभूमीतील अंतर्गत रस्त्यांवरून एखादी मयत घेऊन जायचं म्हणलं तरी नागरिकांना मोठ्या अडचणी येत आहेत रोडवर दारूच्या बाटल्या फोडलेल्या आहेत काचा सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेले आहेत लाईट नाही पाण्याची सोय नाही पाण्याची टाकी आहे पण त्याला
पाणी नाही का अशा गोष्टीकडे कमालीचे दुर्लक्ष आहे स्मशानभूमी स्वच्छता व दुरुस्ती करण्यात यावी व नगरपालिकेने लवकरात लवकर शिपाई म्हणून एकाची नियुक्त करावी यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Tags
करमाळा