दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे शुक्रवार दिनांक 6 जून 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.शुक्रवार दि. 6 जून 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता पुणे येथून रस्ते मार्गे सोलापूरकडे प्रयाणकरतील, सकाळी 10.20 वाजता मंगळवेढेकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, डफरीन चौक, सोलापूर येथे आगमन, सकाळी 10.30 वाजता रोजगार मेळावा स्थळ- मंगळवेढेकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, डफरीन चौक, सोलापूर, सकाळी 11.00 ते 12.00 शिवराज्यभिषेक दिन कार्यक्रम स्थळ- हुतात्मा स्मृती मंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर, दुपारी 12.10 ते 01.00 भाजपा कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजन, दुपारी 01. ते 01.30 वाजता जिल्हा भाजपा कोअर कमिटी, पदाधिकारी बैठक, दुपारी 01.40 ते 2.10 कौशल्य विकास विभाग जिल्हास्तर आढावा बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर, दुपारी 2.10 ते 2.30 जनता दरबार, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर, दुपारी 2.45 ते 3.15 राखीव, दुपारी 3.30 ते 3.45 पत्रकार परिषद स्थळ- नियोजन भवन, सात रस्ता, सोलापूर, दुपारी 3.45 ते 4.30 इंडस्ट्रियल मीट स्थळ- नियोजन भवन, सायंकाळी 4.00 वाजता नियोजन भवन, सात रस्ता, सोलापूर येथून रस्ते मार्गे पुणे च्या दिशेने प्रयाण करतील.
