श्रद्धा इन्स्टिटयूट अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत 'संकल्प'च्या विद्यार्थ्यांचे यश

 


सोलापूर (प्रतिनिधी)- श्रद्धा इन्स्टिटयूट अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये जुना विडी घरकुलमधील संकल्प क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.सदरील स्पर्धेनंतर यशस्वी/उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये वल्लभ म्याकल व मंजुनाथ मायकुंटे यांनी द्वितीय क्रमांक, रिया संगा, कृष्णा कुणे, प्रेमसाई इंजामुरी, अभया मिडठ्ठा, सिध्दार्थ मिठ्ठा, वेदांत एक्कलदेवी, प्रगती परशी, वेदिका चिन्नी यांनी तृतीय क्रमांक, स्वरा संगा, रुश्ची परशी व अदवैत नरमद तांडा यांनी चतुर्थ क्रमांक पटकावले. संकल्प क्लासेसच्या संचालिका रोहिणी दोरा-संगा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form