शिवराष्ट्र प्रतिष्ठान च्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांना प्रसादाचे वाटप

 



सोलापूर (प्रतिनिधी)- शिवराष्ट्र प्रतिष्ठान च्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांना १५०० लाडू प्रसादाचे वाटप करण्यात यावेळी शिवराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक मल्लू  सलगरे व एसएमएस फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर माने व महावीर तालीम चे प्रथमेश कोलुर व गोकुळ प्रतिष्ठानचे सागर  कलागते कक्कया तालीम मंडळाचे अध्यक्ष तुषार खरडमल सिद्धार्थ प्रतिष्ठानचे आदित्य वाघमारे व संदीप शिंदे साई राहुल वटकर चिंटू शिंदे तेजस कांबळे व देवीभक्त उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form