ब्रेकींग | सोलापूर शहर भागात जोरदार पावसाला सुरवात

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- सोलापूर शहर व जिल्ह्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असल्याचे चित्र होते,  उन्हापासून सोलापूरकरांना आज थोडीशी मोकळीक मिळाली होती परंतु ढगाळ वातवरणामुळे उकाडा मोठा जाणवू लागला होता , सायंकाळी ४:३० वाजल्याच्या सुमारास सोलापूर शहर भागात मोठ्या वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form