दैनिक _लोकशाही_मतदार
चित्रपटसृष्टीसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांनी ND स्टुडिओ मध्ये आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला आहे . देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, लगान आणि मराठी मध्ये फर्जंद, बालगंधर्व तमिळ मध्ये साहो चित्रपटात त्यांनी कलादिग्दर्शकांचे काम केले आहे.अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून लवकर दैनिक लोकशाही मतदार मध्ये सविस्तर बातमी होणार प्रसारित
Tags
सोलापूर
%20(2).jpeg)