दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सदाफुले हे नेहमीच पत्रकारांच्या प्रश्नांवर एक आक्रमक व्यक्तिमत्त्व मानले जात असून महाराष्ट्रभर पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून सदाफुले हे पत्रकारांवर होणाऱ्या हल्ले धमकी मारहाण प्रकरणात सरकार ला जाब विचारण्याचे काम करीत असून एक मनमिळावू नेहमीच इतरांना सहकार्याची भावना ठेवणारे एक रॉयल स्वभावाचे पत्रकारांचे खंबीर साथ असे व्यक्तिमत्त्व असून सदाफुले यांना दीर्घायुष्य मिळावे हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
अक्षय बबलाद
मुख्य संपादक - दैनिक लोकशाही मतदार/ धसका न्यूज नेटवर्क
Tags
सोलापूर
