दैनिक_लोकशाही_मतदार - संपादक - अक्षय बबलाद
सोलापूर येथील जिल्हापरिषद आवारात असलेल्या खरेदी विक्री कार्यालयात झिरो कर्मचारी तसेच दलालांचा हल्ली मोठा सुळसुळाट दिसत असून तेथील संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने सदरील कार्यालयातील सर्व प्रकारची काम झिरो कर्मचारी तथा दलालांमर्फत होत असून नाका पेक्षा मोती जड असे कारभार चालू असून लवकरच दैनिक लोकशाही मतदार च्या अंकात वाचा सविस्तर वृत्त...
Tags
सोलापूर
