सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट ; नदी नाले झाले भुईसपाट ..अधिकाऱ्यांना वाळू माफियांचे मंथलीचे "हवाले" ; सविस्तर वृत्त लवकरच


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांचा मोठा सुळसुळाट सद्ध्या दिसत असून अनेक तक्रारीही सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले असून तक्रारींचा अद्याप एकही तक्रार निकाली काढले नसल्याचे चित्र असून वाली माफियांना एक प्रकारचे अभय झाले आहे , प्रशासनातील  काही विभागातील अधिकाऱ्यांना मंथलीचे हवाले देत नदी नाले सर्वकाही भुईसपाट केले अशी अवस्था सद्ध्या झाले असून नद्यांचे व जमिनीचे भुस्कलन होऊन पर्यावरणास कश्याप्रकारे मोठे नुकसान झेलावे लागत आहे आणि अश्या पर्यावरणास नुकसान पोहोचविणार्याचे मुसक्या कोण अवळणार? अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांपासून जनता अनभिज्ञ लवकरच या वाळू माफियांचा सुळसुळाट  लवकरच..दैनिक लोकशाही मतदार मध्ये.. सविस्तर वृत्त प्रकाशित होणार

Post a Comment

Previous Post Next Post