पत्रकार सुरक्षा समिती चे आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन

दैनिक_लोकशाही_मतदार
मोहोळ (प्रतिनिधी )-राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती काम करत असून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना घरकुल योजना पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्र ला पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळणे या सह पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे निवेदन उपोषण पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडत आहे
आमदार प्रणिती शिंदे मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथे आल्या होत्या त्यावेळी पत्रकार सुरक्षा समिती वतीने पत्रकारांच्या प्रश्नाबाबत त्यांना निवेदन देण्यात आले
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form