दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी )- सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदना व अडचणी समजून घेऊन त्यांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे शांत संयमी कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी जेलरोड पोलीस ठाणे येथे पदभार घेतला आहे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद रुग्णहक्क समितीचे सुमित भांडेकर कुणाल धोत्रे उपस्थित होते.
Tags
सोलापूर