मानवाधिकार संरक्षण संघटनेचा पत्रकार योद्धा म्हणून यशवंत पवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार

 


  सोलापूर (प्रतिनिधी)-सोलापुरात मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक ट्रान्सपोर्ट सोलापूर चे संचालक साबीर ( भैय्या ) मुस्ताक इनामदार होते.

कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष सादिक शेख सह प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष सुधीर खरटमल, एस आर फाउंडेशन संस्थापक साहिल भाई रामपुरे, सोलापूर जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरणचे मुख्यलोक अभिरक्षक संरक्षण सल्लागार अडव्होकेट स्नेहल राऊत, सहाय्यक लोक अभिरक्षक संरक्षण सल्लागार अडव्होकेट रेवण पाटील, प्राध्यापक सिद्धार्थ जाधव, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ चे प्रदेश अध्यक्ष रियाज भाई सय्यद, उपस्थित होते

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांना पत्रकार योद्धा म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यांना शाल पुष्पगुछ व सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन राष्ट्रवादी काँग्रेस चे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते सत्कार सत्कार करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form