सोलापूर शहरातील बेकायदेशीर असलेले टोलेजंग इमारती ; यांना आशिर्वाद कोणाचा?? लवकरच सविस्तर वृत्त...

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर :- सोलापूर शहरात मुख्य बाजार पेठांमध्ये बेकायदेशीर व टोलेजंग इमारती उभ्या असून काही इमारतींना तर चक्क पार्किंग नसून वाहन हे थेट रस्त्यांवर लावले जाते अश्या बेकायदेशीर टोलेजंग इमारातींना आशिर्वाद कोणाचा ? अश्या बेकायदेशीर बिल्डिंग बांधणाऱ्या बिल्डर्स च्या पाठीशी कोण ? या सर्व गोष्टींचा  जाब प्रशासनाला विचारला जाणारच .. लवकरच सविस्तर वृत्त वाचा दैनिक लोकशाही मतदार वृत्तपत्रात

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form