दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर -याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नाही जिंदगी नागनाथ नगर येथे डंपरच्या खाली येऊन एका आठ वर्षे चिमुकल्याच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.असद गौस शेख वये वर्षे 8 असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.ते हैद्राबाद येथे राहण्यास असून सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आजीकडे आले होते.आपल्या मामासोबत घरकुल येथे जात असताना नागनाथ नगर येथे हा अपघात घडला.
Tags:
सोलापूर
