पत्रकार सुरक्षा समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर जिल्हाध्यक्ष संतोष म्हेत्रे यांची माहिती

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेले अनेक वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील यूट्यूब व पोर्टल ला शासकीय मान्यता यासह राज्यातल्या पत्रकारांच्या विविध समस्यावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने अनेक वर्षापासून आंदोलन उपोषण निवेदन व पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पत्रकारिता बरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती नां सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जातो 
पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय पुरस्कार 2024 
आदर्श पत्रकार
मनोज गायकवाड 
विक्रम वाघमारे 
अमर पवार 
अजय तोडकर 
शंकर माने 
जेष्ठ पत्रकार दत्ता पाटील 
सुशील वाघमारे 
आदर्श शिक्षक
युसूफ तांबोळी 
आदर्श डॉक्टर
डॉ शीतल शहा 
इत्यादी व्यक्ती ना पत्रकार सुरक्षा समिती 2024 चे पुरस्कार जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समिती चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे यांनी पत्रकारांना दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form