हे झाकण धोकादायक आहे ; निद्रस्त महापालिका , नागरिकांनो सावधान..!!



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर | प्रतिनिधी - सोलापूर महापालिकेच्या शेजारीच हुतात्मा स्मृती मंदिर येथे बाहेर फुटपाथ ला लागून असलेले डेनेजचे झाकण खराब झाले असून खुल्या स्थितीत आहे , महापालिका निद्रा स्थितीत आहे नागरिकांनो सावधान अश्या आशयाचे निनामी फकल अज्ञात इसमाने लावले फलकाच्या चोही बाजूस फुले देखील ठेवण्यात आले आहे सदरील ठिकाणी मोठा अपघात नाकारता येणार नाही. महापालिकेच्या आवार लगतच अशी परिस्थिती असेल तर या सोलापूर पावन नगरीचे कसे होणार? असे प्रश्न तेथून ये जा करणारे नागरीक उपस्थित करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form