दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून जनसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक उपेक्षितांचे व्यासपीठ या वृत्तपत्राचे संपादक वैजनाथ बिरादार हे समाजातील तळागाळातील वंचित पीडित शोषित घटकासाठी नेहमीच आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत पत्रकार वैजिनाथ बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ) शहराध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदार वृत्तपत्राचे संपादक अक्षय बबलाद राजेंद्र पवार डॉ मनोज देवकर इम्तियाज अक्कलकोटकर वसीम राजा बागवान अशोक ढोणे अकबर शेख अतुल भडंगे अशोक खेडगीकर रिजवान शेख इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
