दैनिक लोकशाही मतदार
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचं संपूर्ण खातेवाटप पुढील प्रमाणे
१) देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) - गृह, ऊर्जा आणि कायदा व न्याय
२) एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री) - नगरविकास, गृहनिर्माण
३) अजित पवार (उपमुख्यमंत्री) - वित्त आणि नियोजन
४) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
५)राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
६) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
७) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
८) गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
९) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
१०)गणेश नाईक- वन
११) दादाजी भुसे - शालेय शिक्षण
१२) संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
१३) धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण -
१४) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
१५) उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
१६) जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
१७) पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
१८)अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय,ऊर्जा नुतनीकरण
१९) अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
२०) शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
२१) आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
२२) दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
२३) अदिती तटकरे - महिला व बालविकास
२४) शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
२५) माणिकराव कोकाटे - कृषी
२६)जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
२७) नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
२८) संजय सावकारे - कापड
२९) संजय शिरसाट - सामाजिक न्याय
३०) प्रताप सरनाईक - वाहतूक
३१)भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन
३२) मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
३३) नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
३४) आकाश फुंडकर - कामगार
३५) बाबासाहेब पाटील - सहकार
३६) प्रकाश आबिटकरसा -र्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
३७) माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
३८) आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
३९) मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
४०) इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
४१) योगेश कदम - गृहराज्य शहर
४२) पंकज भोयर - गृहनिर्माण
.jpeg)