जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार कलीम शेख हे नुकतेच मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण असलेले हज या ठिकाणी जाऊन आल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद श्रीनिवास पेद्दी महेश मेटकरी मुबीन खान अमोल कुलकर्णी इम्रान अत्तार मुज्जमिल काखंडकीकर निसार शेख व अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form