लेटेस्ट न्यूज चे संपादक अशपाक शेख यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर ( प्रतिनिधी)- विश्व् परिवर्तन फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा लेटेस्ट न्यूज चे संपादक अशपाक शेख यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने जेष्ठ पत्रकार तथा जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या अशपाक शेख यांचे कार्य समाजाला दिशा देणारे अध्यक्ष यशवंत पवार यांचे प्रतिपादन अशपाक शेख यांनी पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गोरगरीब वंचित पिढीत त्याच बरोबर अन्याय अत्याचार झालेल्या लोकांना आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनल च्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज काढून त्यांना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला असून विश्व् परिवर्तन फौंडेशन च्या माध्यमातून समाज उपयोगी विविध उपक्रम राबवून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी आवर्जून सांगितले आहे 
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सनमव्यक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद अमोल कुलकर्णी सतीश गडकरी निसार शेख मुबीन खान मुजमिल काखंडकीकर राहुल वायचळ अमर उपाध्ये इकबाल शेख शकील नदाफ इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form