सोलापूर - सोलापूर शहरात गेल्या अनेक महिने वर्षांपासून खासगी आणि बेकायदेशीर सावकार त्यांच्यां त्रासामुळे कंटाळून नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना सोलापूरकरांनी अनेकवेळा अनुभवले आहे. यात प्रशासनाचा अश्या फोफावलेल्या अवैध बेकायदेशीर खासगी सावकारांवर लगाम नसल्याचे स्पष्ट दिसून आले. यात सोलापूरकरांचे दुर्दैवच.सोलापूर शहरात हल्ली खासगी सावकारांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे ज्यामध्ये व्याजाचे अवास्तव टक्केवारी मुळे आणि दंडाच्या नावाखाली दाम दुप्पट घेणे हा मोठा स्कीम सुरू आहे.यामुळे अश्या बेकायदेशीर खासगी सावकारांच्या त्रासामुळे अनेकजण त्रस आहेत. सावकारग्रस्त तथा कोणालाही बेकायदेशीर खासगी सावकाराचा त्रास असल्यास दैनिक लोकशाही मतदार चे मुख्य संपादक अक्षय बबलाद यांच्या वतीने त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अक्षय बबलाद
मुख्य संपादक - दैनिक लोकशाही मतदार
9168880952
.jpg)