आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवाराकडून पत्रकार व मित्रपरिवारासाठी हुरडा पार्टीचे आयोजन ; आनंदी उत्साही वातावरणात संपन्न



सोलापूर (प्रतिनिधी)- आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवाराकडून श्री सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र आणि रिसॉर्ट सोरेगाव येथे सर्व पत्रकार बंधूनी अस्सल सोलापुरी हुरड्याचा आस्वाद घेतला. पत्रकारिता आणि बातमीदारीता मधून पत्रकारांना स्वतःसाठी एखादा दिवस जगता यावे यासाठी आप्पासाहेब लंगोटे यांनी अस्सल सोलापूरी हुरडा पार्टीचे आयोजन केले होते.यावेळी अप्पासाहेब लंगोटे, नितीन करजोळे, अनिल शिराळकर, भंगवान परळीकर, अक्षय बबलाद,राजू माशाळकर,शिवानंद हत्तुरे, सचिन जोकारे, विजयकुमार उघडे, इक्बाल शेख,विजयकुमार झुंजा, विश्वनाथ होनकुरे, नाना प्रक्षाळे, लतीफ नदाफ, विश्वनाथ बिराजदार,इनुस आत्तार, अकबर शेख, हजरत शेख, सिद्धाराम नंदर्गी, विश्वनाथ बिराजदार, रियाज सय्यद, कलिम पटेल, विजयकुमार लोंढे, इकबाल शेख,शिवय्या स्वामी,


 अशोक सोनकंटले,गिरमल्ला गुरव, बालाजी वाघे,उपेंद्र गायकवाड, महेश जाधव, रमाकांत साळुंखे, सिध्दू पुजारी,नितीन कांबळे,अमोगसिद्द लांडगे,राजाभाऊ बेळ्ळेनवरू, रविकांत कांसे, मोहन थळंगे, अशपाक शेख,सोहेल जागीरदार, अफजल शेख, सुधीर ढोले,सुरज रजपुत,मनोज राठोड,ईसुब पिरजादे, बापूताज पाटील, साजीद मकानदार, सचिन कांबळे, फिरोज पटेल,नंदू कांबळे, डॉ.किर्तीपाल गायकवाड, निसार शेख, उत्तम वाघमारे, काशिनाथ भतगुणकी, सिद्धार्थ भंडकुबे,अंबादास गज्जम आदी पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते.हुरडा पार्टी समाप्ती नंतर आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार यांच्या कडून अस्सल सोलापुरी हुरड्याचे प्रमुख काशिनाथ भतगुणकी यांचा सत्कार करून केला आहे.तसेच सोलापूरवासियांना सिद्धेश्वर रिसॉर्ट येथे अस्सल सोलापूरी चविष्ट हुरडा असल्याने सर्वांनी आवर्जून येऊन आस्वाद घ्यावा असे आवाहन देखील लंगोटे यांनी केले.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form