क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने मुला मुलींना शालेय वह्या व लाडू वाटप

 


दैनिक_लोकशाही_मतदार

क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुला मुलींना शालेय वह्या व लाडू वाटप

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले

यावेळी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक आदर्श भैया धडे पत्रकार समितीचे प्रदेक्ष अध्यक्ष यशवंत पवार, संगीता धडे, सोनाली भवाळे, अश्विनी लोंढे, अनिल उकरंडे, बाळासाहेब गायकवाड, किशोर गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत उकरंडे, नंदकिशोर दिडवांणी, नितीन बनसोडे, बाळू लोंढे, प्रविण आडम, संकेत जगताप, सचिन तांदळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form