मटका जुगाराला रोखण्यात जोडभावीपेठ पोलीस ठाण्याला सपशेल अपयश..! सविस्तर वृत्त वाचा लवकरच दैनिक लोकशाही मतदार च्या अंकात

 



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर(प्रतिनिधी) - सोलापुरात मटका जुगार वादाच्या भोवऱ्यात असणे हे काही सोलापूरकरांसाठी अथवा स्थानिक प्रशासनासाठी नवीन नाहीच, त्यातच सोलापूर शहरातील जोडभावीपेठ पोलीस ठाणे  मटका जुगार प्रकरण हे सर्व सोलापूरकर चांगल्या प्रकारे जाणून आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस प्रशासन अवैध धंद्यावरून आंदोलन स्वरूपात उपोषण स्वरूपात तर काही ठिकाणी व्हायरल झालेल्या व्हिडिओ स्वरूपात अश्या विविध प्रकारांमुळे आणि मटका जुगारामुळे पोलीस प्रशासनावर नामुष्की ओढावली गेली तितकेच खरे. अश्या अवैध मटका जो नेहमीच वादाच्या व चर्चेच्या भोवऱ्यात असतो त्यावर पोलीस आयुक्त लक्ष घालतील का? आणि घातल्यास काय भूमिका असेल? यासंदर्भात वाचा लवकरच सविस्तर वृत्त दैनिक लोकशाही मतदार च्या अंकात..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form