डॉ कीर्तीपाल गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- लेखक दिग्दर्शक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे त्याच बरोबर पत्रकारिता च्या माध्यमातून अनेकांच्या अडचणीत धावून जाऊन न्याय मिळवून देणारे दैनिक लोकशाही मतदार चे निवासी संपादक डॉ कीर्तीपाल गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती चे सोलापूर जिल्हा संघटक व साप्ताहिक कार्यसम्राटचे जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी (बी एस ) यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
त्याच बरोबर डॉ गायकवाड यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद इंडिकर इम्तियाज अक्कलकोटकर कलीम शेख इम्रान आत्तार 
लक्ष्मण गणपा इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form