महादेव कोगनुरे यांचं ठरलं ! पक्षाकङून/पक्षाशिवाय दक्षिण विधानसभा लढवणारच..

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)-दक्षिण सोलापूर मधून सामाजिक कार्यक्रमातून आपली स्वतंत्र छबी निर्माण केलेल व्यक्तिमत्त्व महादेव कोगनुरे आज सर्वात लोकप्रिय व प्रचारात आघाङी घेत असतानाच,जनतेतूनच प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याच दिसत आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा लढविण्याचे धारिष्ट्य महादेव कोगनुरे  करणार आहेत याचे प्रस्थापितांनी आत्मचिंतन करावे.

महादेव कोगनुरे बाबतीत विविध पक्षातील नेंत्या मध्ये मतमतांतरे आहेत. काहींच्या मते महादेव कोगनुरे काॅग्रेस पक्षाकङून निवडणूक लढविणे  हा चांगला पर्याय आहे. तर काहींच्या मते महादेव कोगनुरे हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक  लढविल्यास विजयी होतील असे वाटत आहे.महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याची जनतेची इच्छा असून जनतेनेच महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याचे ठरविले आहे.आगामी विधानसभा लढणार पक्षाकङून/पक्षाशिवाय निवडणूक महादेव कोगनुरे हे लढवणार आहे,मात्र काॅग्रेस पक्षाकङून महादेव कोगनुरे यांना संधी मिळेल असेच चित्र आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.आता राजकारणात  येऊन जनतेची सेवा करायची आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत,असे म्हणतच महादेव कोगनुरे नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यांना सधी  मिळेल का, हे आगामी काळात पहायला मिळेल.



                       

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form