दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)-भारतीय रेल्वे विभागाने अनेक गाड्यांचे चालू असणारे क्रमांक हे पुन:क्रमांकित करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 01 जानेवारी 2025 पासून हे नवे क्रमांक गाडीला मिळणार आहेत .
पुन:क्रमांकित करण्यात आलेल्या सोलापूर रेल्वे विभागातून धावणाऱ्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे :-
सोलापूर-वाडी या डेमू ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 01381 हा होता तो आता 71451 असा असणार आहे.
वाडी-सोलापूर या डेमू ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 01382 हा होता तो आता 71452 असा असणार आहे.
निझामाबाद-पंढरपूर या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 01413 हा होता तो आता 11413 असा असणार आहे.
पंढरपूर-निझामाबाद या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 01414 हा होता तो आता 11414 असा असणार आहे.
कुर्डुवाडी-मिरज या डेमू ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 01545 हा होता तो आता 71421 असा असणार आहे.
मिरज-कुर्डुवाडी या डेमू ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 01546 हा होता तो आता 71422 असा असणार आहे.
सोलापूर-होस्पेट या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 11305 हा होता तो आता 11415 असा असणार आहे.
होस्पेट-सोलापूर या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 11306 हा होता तो आता 11416 असा असणार आहे.
बिदर-कलबुर्गी या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07761 हा होता तो आता 77631 असा असणार आहे.
कलबुर्गी-बिदर या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07762 हा होता तो आता 77632 असा असणार आहे.
बिदर-कलबुर्गी या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07763 हा होता तो आता 77633 असा असणार आहे.
कलबुर्गी-बिदर या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07764 हा होता तो आता 77634 असा असणार आहे.
कलबुर्गी-बिदर या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07745 हा होता तो आता 77638 असा असणार आहे.
बिदर-कलबुर्गी या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07746 हा होता तो आता 77635 असा असणार आहे.
कलबुर्गी-बिदर या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07747 हा होता तो आता 77636 असा असणार आहे.
बिदर-कलबुर्गी या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07748 हा होता तो आता 77637 असा असणार आहे.
बिजापुर-रायचूर या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07663 हा होता तो आता 57662 असा असणार आहे.
रायचूर - बिजापुर या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07664 हा होता तो आता 57661 असा असणार आहे.
वाडी - काचीगुडा या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07751 हा होता तो आता 57602 असा असणार आहे.
काचीगुडा फलकनुमा - वाडी या जलद एक्सप्रेस ट्रेन चा पूर्वीचा क्रमांक हा 07752 हा होता तो आता 57601 असा असणार आहे.
तरी येणाऱ्या नवीन वर्षांपासून वर नमूद केलेल्या सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांचा झालेला पुन:क्रमांक लक्षात ठेवून सदरच्या गाडीने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांची आरक्षण करतेवेळी हे क्रमांक लक्षात ठेवून आपला प्रवास निश्चित करावा असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील यांनी केले आहे.
.jpeg)