बहुजन समाज पक्षाच्या वतीने माता रमाई जयंती निमित्त अभिवादन



 दैनिक_लोकशाही_मतदार 

सोलापूर (प्रतिनिधी)- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाच साथ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे माता रमाई , माता रमाई जयंती यांच्या १२७ व्या जयंती निमित्त सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे बहुजन समाज पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी 

अप्पासाहेब लोकरे बबलू गायकवाड योगेश गायकवाड देवा उघडे करण काळे अमर साळवे सुहास सुरवसे सुभाष गायकवाड हणमंतू काळे नितीन क्षीरसागर संजय गायकवाड महिंद्र कांबळे ACP दुपारगुडे प्रवीण कांबळे सह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तथा माता रमाई यांच्या जयघोषात आंबेडकर चौक परिसर दणाणून गेला होता.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form