पत्रकार सुरक्षा समितीचा आदर्श वकील म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार ॲड. सिद्धांत संजीव सदाफुले यांना जाहीर : शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बीएस ) यांची माहिती

 




पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय पुरस्कार ची पाहिली यादी जाहीर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बीएस ) यांची माहिती

दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर(प्रतिनिधी)- पत्रकार सुरक्षा समिती वतीने  गेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील youtube व पोर्टल ला शासकीय मान्यता खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची  स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी  अधिस्वीकृती पत्रिका मधील शिक्षणाचे अट आठवी पास करणे पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकारितेबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या वकील  डॉक्टर पत्रकार सामाजिक कार्यकर्ता संस्था शिक्षक शिक्षिका रुग्णसेवक आरोग्य सेवक त्याचबरोबर जे समाजात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा जेणेकरून समाजातील तळागळांचे उपेक्षित असलेल्या लोकांच्या बाबतीत प्रशासन दरबारात संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या कार्यावर कौतुकाची थाप पडावी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यस्तरीय पुरस्कार दिला तसेच त्यांचा जातोय विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सत्कार केला जातोय  

 पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय पुरस्कार 2025 ची पाहिली यादी बैठकीत शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) यांनी जाहीर केली आहे.



आदर्श पत्रकार-

1 अरुण सिडगिद्दी 

2 राजू वग्गू 

3 अंबादास गज्जम

 4 लक्ष्मण सुरवसे 

5 कलीम शेख 

6 अतुल भडंगे 

7 प्रवीण राठोड 

8 रंक्षदा स्वामी

त्याच बरोबर 

आदर्श कुटुंब प्रमुख 

9 आन्सर तांबोळी

आदर्श वकील

अडव्होकेट 

 10 सिद्धांत संजीव सदाफुले 

 11  शिवकैलास झूरळे 

 राज्यस्तरीय पुरस्कार बाबत वरील नावाची घोषणा पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बीएस ) यांनी बैठकित केली असून सर्वांचे अभिनंदन केले आहे 

या बैठकिला पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख 

 शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर समन्वयक लक्ष्मण  सुरवसे कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान शहर अध्यक्ष ( महिला विभाग ) रंक्षदा स्वामी  दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद योगीनाथ स्वामी  राजू पवार इम्रान आत्तार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form