सोलापूर- मजरेवाडी गावचे मूळ रहिवासी असलेले सिद्राम रामचंद्र लंगोटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सध्या ते जुळे सोलापूर परिसरातील बॉम्बे पार्क, रेणुका नगरजवळील लंगोटे वस्ती येथील शेतात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Tags:
सोलापूर

